भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)
स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. Emotions हा शब्द Emover या मूळ लॅटीन शब्दापासून व्युत्पन्न झाला असून…