अहुर मज्द (Ahura Mazda)
पारशी धर्मातील अत्यंत पूजनीय व एकमेवाद्वितीय अशा ईश्वराचे हे नाव आहे. अहुर मज्द ही उच्चतम दैवी शक्ती मानली आहे. ऋग्वेदातील ‘असुर’ हे नाव गाथांतील ‘अहुरा’शी मिळतेजुळते आहे. ऋग्वेदातील आरंभीच्या सूक्तात…

पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे. ‘आतश्-ए-दादगाह,’ ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ असे अग्यारीचे तीन दर्जे आहेत. ‘आतश्-ए-दादगाह’ मधील अग्नीजवळ पूजेसाठी दस्तुर (पुरोहित) किंवा गृहस्थी जाऊ शकतो; परंतु ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ मधील…
जरथुश्त्री (पारशी) धर्मग्रंथात वर्णन केलेल्या पाशवी प्रवृत्तीचे मूर्तस्वरूप म्हणजे अंग्रो-मइन्यु होय. पेहलवी भाषेत त्यास ‘अहरिमन’ अशी संज्ञा आहे. झरथुष्ट्रप्रणीत गाथेत अंग्रो-मइन्युचा उल्लेख आढळत नाही; तथापि अन्य अवेस्ता प्रकरणांत हे नाव…
झोरोॲस्टर (ग्रीक उच्चार) : पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्राच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. तथापि अवेस्ता या धर्मग्रंथाच्या आधुनिक संशोधनावरून त्याचा काळ इ.स.पू. ६५० च्या सुमारास असावा, असे यूरोपीय विद्वान…