थॉमस हॉब्स (Thomas Hobbes)

हॉब्ज, टॉमस : (५ एप्रिल १५८८—४ डिसेंबर १६७९). ब्रिटिश राजकीय विचारवंत व तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म वेस्ट पोर्ट (इंग्लंड) येथे एका धार्मिक, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील वेस्ट पोर्ट व चार्लटन येथे…