चेंचू जमात (Chenchu Tribe)

चेंचुवार, चेंच्वार. प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्यातील नल्लमलईच्या जंगलामध्ये वास्तव्यास असलेली एक आदिवासी जमात. या राज्याशिवाय ओडिशा, कर्नाटक,  तेलंगणा  या राज्यांतही  यांचे वास्तव्य आढळते. आंध्र प्रदेशातील कुर्नूल, गुंतूर, चित्तूर, प्रकाशम या…