घरकाम (Domestic Work)

व्यक्तीच्या आयुष्यात कामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्ती आपली उपजीविका किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम करीत असतो. सर्वसामान्यपणे, मानवाकडून करण्यात येणाऱ्या शारीरिक वा बौद्धिक कार्यामुळे त्याच्या बदल्यात त्याला…