पर्यावरणीय स्त्रीवाद (Ecofeminism)

पाश्चिमात्य देशातील औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामातून पृथ्वीचा नैसर्गिक, जैविक व भौगोलिक समतोल बिघडून त्याचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर झाल्यामुळे पर्यावरणीय स्त्रीवाद ही संकल्पना उदयास आली. १९७० च्या दशकात ही संकल्पना वापरात…