परिचर्या : व्यवसायिक संकल्पना (Nursing : Occupational Concept)

प्रस्तावना : कोणताही व्यवसाय हा नितीमूल्यांवर आधारित असतो. ज्याचा प्रमुख हेतू म्हणजे माणसाचा उत्कर्ष व्हावा व समाजाचे कल्याण व्हावे असा असतो. परिचर्या हा व्यवसाय शास्त्रशुद्ध ज्ञान व कौशल्य यावर आधारित…

मूलभूत परिचर्या (Fundamental Nursing)

मूलभूत परिचर्या ही संकल्पना मानवाच्या निर्मिती पासूनच आलेली आहे. अपत्य प्राप्तीनंतर आईने बालकाचे संपूर्ण संगोपन करणे, घरातील स्त्रीने मुलाबाळांची, वयस्कर, आजारी,अशक्त, दुर्बल, अपंग व्यक्तींची काळजी घेणे हा देखील परिचर्येचाच प्रकार…