रुद्राक्ष (Utrasum bead tree)

रुद्राक्ष हा एलिओकार्पेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव एलिओकार्पस गॅनिट्रस आहे. त्याला रुधिरावृक्ष असेही म्हणतात. एलिओकार्पस प्रजातीत सु. ३५० जाती असून भारतामध्ये ३०–४५ जाती आढळतात. त्यांपैकी रुद्राक्ष ही एक…