कृती संशोधन (Action Research)

कृती संशोधन हे आपण करीत असलेली दैनंदीन व्यवहार किंवा कार्यपद्धती होय. या कार्यपद्धतीचे आकलन होण्यासाठी ज्या परिस्थितीत ही कार्यपद्धती अवलंबिली जाते, त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी केलेली कृती होय. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ…

पोर्टफोलिओ (Portfolio)

अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी एक प्रक्रिया. पोर्टफोलिओ हा मूल्यमापन आणि अध्यापनाचे हेतू या दोहोंत सुसंगती आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. कलावंत, लेखक, छायाचित्रकार, जाहिरातदार, मॉडेल्स, वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ इत्यादी…

अध्यापन प्रतिमाने (Teaching Models)

वर्गामध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध किंवा आराखडा विद्यार्थी व शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने विविध शैक्षणिक मार्ग, कृती, पद्धती इत्यादींचा वापर करून तयार करणे म्हणजे अध्यापन प्रतिमाने होय. अध्यापनामध्ये या…

पाठनियोजन (Lesson Planning)

अध्यापनासंदर्भात निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलेला आराखडा म्हणजे पाठनियोजन. पाठनियोजन करताना पाठाची प्रस्तावना, हेतूकथन, विषयविवेचन, संकलन, उपयोजन व गृहपाठ या पायऱ्यांनुसार प्रशिक्षणार्थ्यांकडून पाठाचे टाचण काढले जाते. त्यात विद्यार्थ्यांचे विषयातील…

सूक्ष्म अध्यापन कौशल्य (Micro Teaching Skill)

अध्यापनातील गुंतागुंत कमी करण्याकरिता नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय. या संकल्पनेत अध्यापनाचे सूक्ष्मीकरण अभिप्रेत असते. शिक्षणतज्ज्ञ टर्नी यांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार यात अध्यापन आाशय, वेळ आणि…