दोद्देरीची लढाई (Battle of Dodderi)
मराठ्यांची मोगलांविरुद्ध झालेली एक इतिहासप्रसिद्ध लढाई. कर्नाटक राज्यातील म्हैसूरशेजारी चितळदुर्ग (चित्रदुर्ग) येथील दोद्देरीत (दोड्डेरी) मराठ्यांचे सेनापती संताजी घोरपडे व मोगल सरदार कासिमखान यांच्यात ही लढाई झाली (१६९५-९६). या लढाईत संताजीने…