दत्ता भगत (Datta Bhagat)

भगत, दत्ता : (१३ जून १९४५). दत्तात्रय गणपतराव भगत. महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, वक्ते, नाटककार, समीक्षक आणि समाजसुधारक महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्याचे व्यासंगी अभ्यासक. परिवर्तनवादी चळवळीचे भाष्यकार. कथा,…