सी ++ (C ++)

सी++ ही एक संगणकीय भाषा आहे. वस्तुनिष्ठता (object oriented), निम्नस्तरीय स्मृती उपयोजन (low level memory manipulation) आणि गणितीय सूत्राधिष्ठित आज्ञावली (generic programming) ही या भाषेची वैशिष्ट्ये आहेत. इतिहास / पार्श्वभूमी…