इंस्टाग्राम (Instagram)

संक्षिप्त रूप आयजी (IG), इंस्टा (Insta) किंवा द ग्राम (the gram). चित्रे-व्हिडिओ सामायिक करणारे अमेरिकेतील सोशस नेटवर्किंग सेवा. याला केल्व्‍हिन सिस्ट्रॉम (Kelvin Systrom) आणि माइक क्रिगर (Mike Krieger) यांनी तयार…

डेटा एनक्रिप्शन मानक (Data Encryption Standard)

(डिइएस; DES). यु.एस. नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्स (एनबीएस; आताचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्स अँड टेक्नॉलॉजी) यांनी सुरवातीला तयार केलेले डेटा एनक्रिप्शन मानक. 21व्या शतकाच्या सुरवातीला ते अधिक सुरक्षित एनक्रिप्शन मानकाद्वारे…

क्लिपर (Clipper)

(संगणक प्रोग्रामिंग भाषा). क्लिपर एक एक्स-बेस कंपायलर (xBase Compiler) आहे, जी मुळात एमएस-डॉस (MS-DOS) अंतर्गत सॉफ्टवेअर प्रोग्राम (programme) तयार करण्यासाठी वापरली जाते. जरी क्लिपर ही सामान्य हेतूकरिता प्रोग्रामिंग भाषा असली…

संगणकसाधित उत्पादन (Computer Aided Manufacturing)

(कॅम; CAM). संगणकीय प्रक्रिया. कॅम भौतिकीय अभिकल्पांच्या माहितीचा वापर करून स्वयंचलित यंत्रांना नियंत्रित करते. कॅम प्रणाली संगणकीय अंकीय नियंत्रक (Computer Numerical Control; CNC; सीएनसी) किंवा थेट अंकीय नियंत्रक (Direct Numerical…

संगणकसाधित अभिकल्प  (Computer Aided Design)

संगणकसाधित अभिकल्प म्हणजेच CAD या संगणकीय सॉफ्टवेअरचा उपयोग विविध अभिकल्प तयार करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचे सर्वोत्तमीकरण करणे याकरिता केला जातो. कॅडच्या साहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या…