तपन सिन्हा (Tapan Sinha) 

सिन्हा, तपन : (२ ऑक्टोबर १९२४—१५ जानेवारी २००९). भारतीय चित्रपटनिर्माता. जन्म कोलकाता येथे. कोलकाता विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले. सिन्हा यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. तरुणवयात चार्ल्स डिकिन्झ…