जागतिक तापमानवाढ : उपाय (Global Warming : Solutions)

जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक…

जागतिक तापमानवाढ : कारणे (Global Warming : Reasons)

जागतिक तापमानवाढीसाठी वातावरणातील वायूंप्रमाणेच इतरही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे. जगाची वाढती लोकसंख्या : जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. सूर्याकिरणांची दाहकता : सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान…

जागतिक तापमानवाढ (Global Warming)

पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया म्हणजे जागतिक तापमानवाढ होय. याचबरोबर हवामानातील आताचे बदल व त्यामुळे होणारे भविष्यात होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो. हरितवायूंचे उत्सर्जन : पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा…

हवाप्रदूषण व्यवस्थापन (Air Pollution Management)

मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा हिस्सा असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा हवाप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक…

घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management)

मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर "टाकाऊ पदार्थ" सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा…

हवा प्रदूषण नियंत्रण साधने (Air Pollution Control Devices)

मार्जक प्रणाली : हवाप्रदूषण नियंत्रण साधनांचा गट असून त्याचा उपयोग उद्योगातील प्रदूषित  प्रवाहांमधून काही घटक आणि / किंवा वायू काढून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. "मार्जक प्रणाली" एक प्रदूषण नियंत्रण उपकरण…