अळू (Arum)
अळू हे झुडूप अॅरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कोलोकेशिया अॅंटिकोरम आहे. ही वनस्पती मूळची आग्नेय आशियातील असून नंतर पॅसिफिक महासागरी बेटांवरही तिचा प्रसार झाला. हे झुडूप बहुवर्षायू कंदाभ असून जमिनीखाली…