योहान हाइन्‍रिक पेस्टालोत्सी (Jahann Heinrich Pestalozzi)

पेस्टालोत्सी, योहान हाइन्‍रिक (Pestalozzi, Jahann Heinrich) : (१२ जानेवारी १७४६ – १७ फेब्रुवारी १८२७). प्रसिद्ध स्विस शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म झूरिच येथे झाला. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारल्याने त्यांची आई होट्झ हिने…

योहान बेर्नहार्ट बाझेडो (Johann Basedow Bernhard)

बाझेडो, योहान बेर्नहार्ट : (११ सप्टेंबर १७२३–२५ जुलै १७९॰). जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म हँबर्ग (प. जर्मनी) येथे झाला. त्यांचे शिक्षण हँबर्ग व लाइपसिक येथे झाले. बाझेडो यांनी १७४९–१७५२ या काळात…

झाकिर हुसेन (Zakir Hussain)

हुसेन, झाकिर : (८ फेब्रुवारी १८९७–३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी (१९६३). त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण…

स्वामी कुवलयानंद (Swami Kuvalayananda)

स्वामी कुवलयानंद : (३० ऑगस्ट १८८३–१८ एप्रिल १९६६). एक थोर शारीरिक शिक्षणतज्ज्ञ व योगविद्येचे प्रयोगशील पुरस्कर्ते. पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. त्यांचा जन्म गुजरातमधील डभई येथे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला.…

डॉल्टन योजना (Dalton Plan)

वैयक्तिक शिक्षणावर आधारित एक माध्यमिक शिक्षण तंत्र व आधुनिक अध्यापनपद्धत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ हेलेन पार्कहर्स्ट ( Helen Parkhurst) यांनी १९२० मध्ये हा प्रयोग प्रथम अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील डॉल्टन या गावी एका माध्यमिक…