योहान हाइन्‍रिक पेस्टालोत्सी (Jahann Heinrich Pestalozzi)

पेस्टालोत्सी, योहान हाइन्‍रिक (Pestalozzi, Jahann Heinrich) : (१२ जानेवारी १७४६ – १७ फेब्रुवारी १८२७). प्रसिद्ध स्विस शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म झूरिच येथे झाला. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारल्याने त्यांची आई होट्झ हिने…

ताराबाई मोडक (Tarabai Modak)

मोडक, ताराबाई (Modak, Tarabai) : (१९ एप्रिल १८९२ – ३१ ऑगस्ट १९७३). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या चाकण (जि. पुणे) येथील केळकर घराण्यातील. त्यांचा जन्म मुंबई येथे…

विष्णु गोविंद विजापूरकर (Vishnu Govind Vijapurkar)

विष्णु गोविंद विजापूरकर : (२६ ऑगस्ट १८६३−१ ऑगस्ट १९२६). धर्मसुधारक, थोर विचारवंत व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. देशपांडे हे त्यांचे मूळ आडनाव. कर्नाटक राज्यातील विजापूर येथील…

आशुतोष मुकर्जी (Ashutosh Mukherjee)

मुकर्जी, आशुतोष : (२९ जून १८६४–२५ मे १९२४). प्रसिद्ध भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. चौदाव्या वर्षी शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी…

अँड्रू बेल (Andrew Bell)

बेल, अँड्रू : (२७ मार्च १७५२–२७ जानेवारी १८३२). विख्यात स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञ व भारतीय सहाध्यायी शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म सेंट अँड्रूज (स्कॉटलंड) येथे झाला. त्यांच्या जन्मगावीच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे…

गुरुदास बॅनर्जी (Gooroodas Banerjee)

बॅनर्जी, गुरुदास : (२६ जुलै १८४४–२ डिसेंबर १९१८). भारतीय विधिज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्याच्या (कोलकाताच्या) नारकेलडंग या उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव सोनामणी होते. शालेय…

योहान बेर्नहार्ट बाझेडो (Johann Basedow Bernhard)

बाझेडो, योहान बेर्नहार्ट : (११ सप्टेंबर १७२३–२५ जुलै १७९॰). जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म हँबर्ग (प. जर्मनी) येथे झाला. त्यांचे शिक्षण हँबर्ग व लाइपसिक येथे झाले. बाझेडो यांनी १७४९–१७५२ या काळात…

युकिची फुकुजावा (Yukichi Fukuzawa)

फुकुजावा, युकिची :  (१० जानेवारी १८३५–३ फेब्रुवारी १९०१). जपानी शिक्षणतज्ज्ञ, लेखक व जपानमधील पाश्चात्त्यीकरणाच्या चळवळीचा पुरस्कर्ता. त्यांचा जन्म ओसाका येथे एका गरीब सामुराई कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण…

अनुताई वाघ (Anutai Wagh)

वाघ, अनुताई (Wagh, Anutai) : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम…