प्रतीकात्मक भांडवल (Symbolic Capital)

व्यक्तीला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या तीन प्रकारच्या भांडवलांपासून जो लौकिक, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त होतो, त्याला प्रतीकात्मक भांडवल म्हणतात. प्रतीकात्मक भांडवल हे व्यक्तीच्या समाजातील लौकिकाशी निगडित असून ही प्रतिष्ठा त्या…