केशव लक्ष्मण दप्तरी (Keshav Lakshman Daptari)

दप्तरी, केशव लक्ष्मण : (२२ नोव्हेंबर १८८०—१९ फेब्रुवारी १९५६). प्रसिद्ध भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत. ‘भाऊजी दप्तरी’ या नावाने ते ओळखले जात. जन्म नागपूर येथे. आईचे नाव गंगाबाई. वडील…