शंकर रामचंद्र राजवाडे (Shankar Ramachandra Rajwade)

राजवाडे, शंकर रामचंद्र : (२३ ऑक्टोबर १८७९‒२७ नोव्हेंबर १९५२). प्राचीन‒संस्कृत‒विद्येचे संशोधन करणारे, तत्त्वज्ञानाच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे विचार करून ग्रंथलेखन करणारे प्रसिद्ध व्याख्याते आणि भारतीय तत्त्वचिंतक. अग्निहोत्राचे व्रत स्वीकारल्याने त्यांना ‘आहिताग्नी’ ही…