वारली चित्रकला (Warali Painting)
महाराष्ट्रातील वारली आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला. या जमातीचे लोक त्यांच्या घरातील भिंतींना चित्रांनी सजवतात. या चित्रांना वारली चित्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील कोसबाड, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, तलासरी, नाशिक व धुळे…