हरीश-चंद्र (Harish-Chandra)

(११ ऑक्टोबर १९२३ — १६ ऑक्टोबर १९८३). भारतीय अमेरिकन गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांचे पूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा. त्यांनी गणितातील बीजगणित, भूमिती आणि गट सिद्धांत या क्षेत्रांत मूलभूत कार्य केले.…

सोफिया कव्हल्येव्हस्कइ (Sofya Kovalevskaya)

कव्हल्येव्हस्कइ, सोफिया : (१५ जानेवारी १८५० – १० फेब्रुवारी १८९१) . सोफिया उर्फ सॉन्या कव्हल्येव्हस्कइ. रशियन गणितज्ञ आणि ललित लेखिका. त्यांनी आंशिक विकलक समीकरणाच्या सिद्धांतात (Theory of paritial Differntial equation)…

हेन्रिक इवानिएच (Henryk Iwaniec)

इवानिएच, हेन्रिक : (९ ऑक्टोबर १९४७). पोलिश-अमेरिकन गणितज्ञ. त्यांचे अंकशास्त्रातील संशोधन मुख्यतः अविभाज्य संख्यांसाठीची चाळणी पद्धती आणि संमिश्र विश्लेषणातील मूलभूत पद्धती यांबद्दलचे आहे. वैश्लेषिक अंकशास्त्रातील (Analytic Number Theory) फ्रेडलँडर-इवानिएच प्रमेय…

दामोदर धर्मानंद कोसंबी ( Damodar Dharmanand Kosambi)

कोसंबी, दामोदर धर्मानंद : (३१ जुलै १९०७ – २९ जून १९६६). भारतीय गणितज्ज्ञ. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत शालेय शिक्षण घेणाऱ्या आणि गणितातील पदवी मिळविणाऱ्या मोजक्या भारतीयांपैकी ते एक. पाली भाषा…

जॉर्ज कीथ बॅचलर ( George Kieth Batchelor)

बॅचलर, जॉर्ज कीथ  (८ मार्च १९२० – ३० मार्च २०००). ऑस्ट्रेलियन गणितज्ञ. उपयोजित गणित (Applied Mathematics) आणि द्रायुगतिशास्त्र (Fluid Dynamics) या क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य आहे. बॅचलर यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला. बी.एस्सी. व एम्.एस्सी. या…

राम प्रकाश बम्बा ( Ram Prakash Bambah)

बम्बा, राम प्रकाश (३० सप्टेंबर १९२५). भारतीय गणितज्ज्ञ. त्यांनी संख्या सिद्धांत (Number Theory) आणि विविक्त भूमिती (Discrete Geometry) या शाखांमध्ये संशोधन कार्य केले. तसेच त्यांनी आवरणींसंबंधी उपपत्ती (Theory of coverings),…

असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स ( Association for Women in Mathematics)

असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स (एडब्ल्यूएम) ही संस्था स्त्रियांना गणित शिक्षण मिळणे, तसेच त्यांना समान संधी आणि समान वागणूक मिळणे यांसाठी काम करणारी संस्था आहे. एडब्ल्यूएम या संस्थेची स्थापना १९७१ मध्ये…