मॅक्झिम कोन्त्सेविच (Maxim Kontsevich)

कोन्त्सेविच, मॅक्झिम :  (२५ ऑगस्ट १९६४ - ) मॅक्झिम कोन्त्सेविच यांचा जन्म रशियातील खिमकी शहरात झाला. माध्यमिक शाळेपासूनच त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचे आकर्षण निर्माण झाले. रशियातील ऑल युनिअन…

कृष्ण, अमलेन्दु (Krishna, Amalendu)

कृष्ण, अमलेन्दु :  ( २ ऑगस्ट, १९७१ ) अमलेन्दु कृष्ण यांचा जन्म बिहारमधील मधुबनी येथे झाला. शुद्ध गणिताच्या ओढीमुळे त्यांनी आयआयटी कानपूरमधील अभियांत्रिकीचा आपला पाठ्यक्रम मध्येच सोडून भारतीय सांख्यिकीय संस्था (Indian…

केनेट, ब्रायन लेस्ली नॉर्मन (Kennett, Brian Leslie Norman)

केनेट, ब्रायन लेस्ली नॉर्मन : ( ७ मे १९४८ ) ब्रायन लेस्ली नॉर्मन केनेट यांचा जन्म ब्रिटनच्या सरे परगण्यात झाला. केनेट यांनी केंब्रिज विद्यापीठातून सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील पदवी मिळवून गणितातील ट्रायपॉस…

कपूर, जगत नरायन (Kapoor, Jagat Narain)

कपूर, जगत नरायन : ( ७ सप्टेंबर १९२३ ते ४ सप्टेंबर २००२ )  कपूर यांचा जन्म दिल्ली येथे झाला. दिल्ली विद्यापीठातून गणित विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच्.डी. या पदव्या त्यांनी…

खोत, सुभाष अजित (Khot, Subhash Ajit)

खोत, सुभाष अजित : (१० जून १९७८ - ) सुभाष खोत यांचा जन्म महाराष्ट्रात इचलकरंजी येथे झाला. आय. आय. टी. मुंबई येथून १९९९ मध्ये  संगणकशास्त्रात पदवी घेऊन ते अमेरिकेत गेले आणि…

द ब्रुनेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स (बीआयसीओएम), युनायटेड किंग्डम (The Brunel Institute of Computational Mathematics – BICOM, in Oxbridge, UK)

द ब्रुनेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स (बीआयसीओएम), युनायटेड किंग्डम : ( स्थापना- १९६६) ब्रुनेल विद्यापीठ ही ब्रिटनमधील शैक्षणिक संस्था १९६६ साली, लंडन येथे स्थापन झाली. या संस्थेत विविध विद्याशाखा असून तेथील…

जॉईस, डॉमिनिक डेव्हिड (Joyce, Dominic David)

जॉईस, डॉमिनिक डेव्हिड : (८ एप्रिल, १९६८ ) डॉमिनिक जॉईस यांचे पदवीपूर्व आणि पीएच.डी.चे शिक्षण मेर्टन महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी सिमॉन डोनाल्डसन (Simon Donaldson) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवली. Hyper Complex…

व्हॉन, जोन्स एफ. आर. ( Vaughan, Jones F. R.)

व्हॉन, जोन्स एफ. आर. : (३१ डिसेंबर १९५२) व्हॉन एफ. आर. जोन्स यांचा जन्म न्यूझीलंडमधील गिसबोर्न (Gisborne) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर विद्यापीठाची प्रवेश शिष्यवृत्ती तसेच गिल्स शिष्यवृत्ती मिळवून तेथील ऑकलंड विद्यापीठातून…

ग्रेग,आर्थर जेम्स (Greig, Arthur James)

ग्रेग,आर्थर जेम्स : (१८ मे १९४४) जेम्स ग्रेग आर्थर यांचा जन्म हॅमिल्टन, ओंटॅरिओ येथे झाला. टोरान्टो विद्यापीठाच्या बी.एस्सी. आणि एम. एस्सी. पदव्या संपादन केल्यानंतर त्यांनी येल विद्यापीठातून रॉबर्ट लॅंगलॅंण्ड्स (Robert Langlands)…

ईटो, कियोसी (Ito, Kiyosi)

ईटो, कियोसी : (७ सप्टेंबर १९१५ – १० नोव्हेंबर २००८) ईटो यांचा जन्म जपानमधील होन्शू बेटावर झाला. त्यांचे शिक्षण जपानमध्येच झाले. तेथील टोकियो विद्यापीठातून त्यांनी गणितातील पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी…

भास्कराचार्य – २ (Bhaskaracharya- 2)

भास्कराचार्य - २ : (इ.स. १११४ – अंदाजे इ.स. ११८५) गणिताचे आदर्श शिक्षक असा नावलौकिक असलेले भास्कराचार्य - २ हे भारतीय गणित परंपरेतील एक अग्रगण्य गणिती मानले जातात. त्यांचा जन्म…

भास्कराचार्य- १ (Bhaskaracharya – 1)

भास्कराचार्य- १ : (अंदाजे इ.स. ६२८ ) भास्कराचार्य-१ यांच्या जन्म-मृत्यूबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या महाभास्करीय, लघुभास्करीय, आणि आर्यभटीयभाष्य  या उपलब्ध ग्रंथांवरून ते पाचव्या शतकातील आर्यभटांच्या परंपरेतील उल्लेखनीय गणिती असल्याचा…

महावीराचार्य (Mahaviracharya)

महावीराचार्य : (अंदाजे इ.स. ८१४ - इ.स. ८७८) महावीराचार्य या नावाने ओळखले जाणारे जैनधर्मीय गणिती महावीर यांचा जन्म केव्हा व कोठे झाला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु गणितसारसंग्रह या त्यांच्या…

आर्यभट, दुसरे (Aryabhat, Second)

(अंदाजे इ. स. ९२० — इ. स. १०००). आर्यभट (दुसरे) यांच्याविषयी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांचा महासिद्धान्त हा खगोलगणितावरील ग्रंथ उपलब्ध आहे. हा ग्रंथ संस्कृत पद्यात लिहिलेला असून त्यात…

आर्यभट, पहिले (Aryabhat, First)

(इ.स. ४७६ – अंदाजे इ.स. ५५०). भारतीय गणित परंपरेतील प्रथम सहस्रकातील पहिले उल्लेखनीय गणितज्ञ. यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित पुरावा नाही परंतु त्यांनी आपल्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात कुसुमपुर येथे ज्ञान प्राप्त…