विश्वनाथ खैरे (Vishwanath Khaire)

खैरे ,विश्वनाथ : (२९ मार्च १९३०).  लोकसंस्कृतीचे आणि भारतविद्येचे (इंडॉलॉजी) प्रतिभावंत अभ्यासक . जन्म पुणे जिल्ह्यातील, भिमथडी तालुक्यातल्या सुपे या गावात, एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रामाथिक शिक्षण सुपे व दौंड…