वाइननिर्मिती प्रक्रियेतील सूक्ष्मजंतुंचे कार्य
फळांचे आम्बणे किंवा किण्वन ही प्रक्रिया प्रामुख्याने सूक्ष्मजंतूंमुळे घडून येते. यात सॅकॅरोमायसीज (Saccharomyces), नॉन- सॅकॅरोमायसीज (Non-Saccharomyces) आणि लॅक्टिक आम्ल बॅक्टेरिया ...
कृषिविज्ञानातील सूक्ष्मजंतुंचे महत्त्व
कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि अन्य प्रक्रियांमध्ये जमिनीतील हजारो सूक्ष्मजंतू भाग घेत असतात आणि त्यामुळे जमिनीवरील जैववैविध्य वाढत असते. जमिनीमध्ये वरवरच्या ...
म्यूकरमायकोसीस
मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशी माणसाच्या जीवाला धोका निर्माण करते. कर्करोग, पेशी कलम, निकृष्ट आहार, एचआयव्हीसारखे रोग, जैविक संयुगांचा (स्टेरॉइड्स) ...
बुरशी : काल, आज आणि उद्या
पृथ्वीवर शेती सुरू झाली तेव्हापासून बुरशी वेगवेगळ्या कारणांकरिता वापरली जात आहे. प्रामुख्याने बुरशी शेतात पडलेल्या पालापाचोळ्यावर वाढते आणि कित्येक उपयुक्त ...
लाकडाचे जैविक विघटन
बहुवार्षिक झाडांपासून मिळणारे काष्ठ आणि इतर गवत वर्गातील वनस्पतींचे खोड यांत असलेला मुख्य घटक म्हणजे ‘लिग्नोसेल्युलोज’. यामध्ये मुख्यत्वे सेल्युलोज, लिग्निन ...
बुरशीचे बहुरूपकत्व आणि जैविक तंत्रज्ञान
जीवसृष्टीमध्ये बुरशीचे सु. ८१ हजार प्रकार ज्ञात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सु. ५१ लाख भिन्न स्वरूपांच्या आणि गुणधर्मांच्या बुरशी अस्तित्वात ...