सर क्लॉड ऑकिन्‌लेक (Sir Claude Auchinleck)

ऑकिन्‌लेक, फील्ड मार्शल सर क्लॉड : (२१ जून १८८४ ‒ २३ मार्च १९८१). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी व स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय सैन्याचा सरसेनापती. इंग्‍लंडमधील वेलिंग्टन कॉलेजातून शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर त्याची १९०४ मध्ये भारतीय…

कृष्णस्वामी सुंदरजी (Krishnaswami Sundarji)

सुंदरजी, जनरल कृष्णस्वामी : (३० एप्रिल १९२८‒९ फेब्रुवारी १९९९). भारताचे अकरावे सरसेनापती. जन्म चिंगलपुट (तमिळनाडू) येथे. त्यांनी बालपणापासूनच सुंदरजी हे नामाभिधान पतकरले. वडील अभियांत्रिक, तर माता शिक्षणक्षेत्रात तज्ज्ञ होत्या. जनरल अरुणकुमार वैद्य हे ३१ जानेवारी १९८६…

व्हिल्हेल्म कायटल (Wilhelm Keitel)

कायटल, व्हिल्हेल्म : (२२ सप्टेंबर १८८२—१६ ऑक्टोबर १९४६). दुसर्‍या महायुद्धातील जर्मन फील्डमार्शल. १९०१ मध्ये जर्मन सैन्यात कमिशन. पहिल्या महायुद्धात तोफखान्यात कॅप्टनचा हुद्दा. १९३१ मध्ये युद्धमंत्रालयात कर्नलच्या हुद्यावर स्टाफ ऑफिसर. हिटलरचा पाठिराखा…

Close Menu
Skip to content