मसूर (Lentil)

मसूर ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लेंस क्युलिनॅरिस आहे. ती लेंस एस्क्युलेंटा या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची मध्य आशियातील असून पुरातत्त्व दाखल्यांनुसार तिची लागवड…

मोसंबे (Sweet lime)

लिंबू वर्गातील एक वनस्पती. मोसंबे वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस लिमेटा आहे. तो मूळचा आशियातील असून भूमध्य समुद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आहे. त्याच्या फळांना सामान्यपणे मोसंबी…

राजगिरा (Red amaranth)

पालेभाजीसाठी तसेच पौष्टिक बियांसाठी लागवड केली जाणारी एक सपुष्प वनस्पती. राजगिरा ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲमरँथस क्रूएंटस आहे. ती मूळची आशिया आणि आफ्रिका येथील आहे. ॲमरँथस  प्रजातीत सु.…

मेंदी (Henna)

सौंदर्यप्रसाधनांसाठी प्राचीन काळापासून वापरात असलेली एक वनस्पती. मेंदी ही वनस्पती लिथ्रेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॉसोनिया इनरमिस आहे. लॉसोनिया प्रजातीत ही एकमेव जाती आहे. तिला लॉसोनिया आल्बा असेही म्हणतात.…

मोई (Indian ashtree)

मोई हा पानझडी वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅनिया कॉरोमांडेलिका आहे. तो ओडिना वोडियर अशा शास्त्रीय नावानेही ओळखला जातो. आंबा व काजू हे वृक्षदेखील ॲनाकार्डिएसी कुलातील आहेत. म्यानमार,…