अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitarama Raju)

अल्लुरी सीताराम राजू : (४ जुलै १८९७ – ७ मे १९२४). भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील मोगलू (जि. विशाखापटनम्, ता. भिमुनीपटनम्) या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात…