विशेष शिक्षण (Special Education)

विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा विचार करून विविध तंत्र-साधने, सुविधा व उपकरणे यांच्या साह्याने जी शिक्षण प्रणाली आणि अध्यापनपद्धती ठरविली जाते, त्यास ‘विशेष शिक्षण' म्हणतात. जेव्हा शिक्षक सर्व साधारण विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर…