शिवाजीराव भोसले (Shivajirao Bhosale)

भोसले, शिवाजीराव अनंतराव : (१५ जुलै १९२७‒२९ जून २०१०). महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक व सुप्रसिद्ध वक्ते. त्यांचा जन्म खटाव तालुक्यातील कलेढोण (सातारा जिल्हा) येथे अनसूयाबाई व अनंतराव या…