स्रावी स्थायी ऊती (Permanent Tissues)
राळ (रेझीन), श्लेष्मल द्रव्य, म्युसिलेज, सुगंधी तेले, मकरंद, क्षीर अक्षिर व तत्सम पदार्थांच्या स्रवणाशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या पेशीसमूहाला स्रावी ऊती म्हणतात. असे पेशीसमूह वनस्पतीच्या कोणत्याही भागात एकलपणे किंवा सुसंघटित अवयव…