पाणमांजर (Otter)

स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या मुस्टिलिडी कुलातील एक प्राणी. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सागराने वेढलेले देश वगळता पाणमांजर जगात सर्वत्र आढळते. त्यांच्या एकूण १३ जाती असून भारतात त्यांपैकी पुढील तीन जाती…

पाणकोंबडी (Common moorhen)

पाणथळ जागी आढळणारा एक पक्षी. पाणकोंबडीचा समावेश ग्रुईफॉर्मिस गणाच्या रॅलिडी कुलात होतो. ध्रुवीय प्रदेश किंवा उष्ण प्रदेशातील वर्षावने वगळता जगात सर्वत्र आढळणाऱ्या पाणकोंबडीचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस आहे. पाणकोंबडी आकाराने…

पाणकावळा (Cormorant)

एक पाणपक्षी. पाणकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकनीफॉर्मिस गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलात होतो. जगात या पक्ष्याच्या सु. ४० जाती आहेत. भारतीय उपखंडात लहान पाणकावळा अशा नावाने परिचित असलेली पाणकावळ्याची जाती सर्वत्र आढळते. तिचे…