कूचिपूडी (Kuchipudi)

आंध्र प्रदेशातील एक अभिजात नृत्यनाट्यप्रकार. कृष्णा जिल्ह्यातील कूचीपुडी गावातील नर्तकांनी ही नृत्यपद्धती रुढ केली म्हणून तिला कूचिपूडी नाव पडले. सर्वांत जुने शिवलीलानाट्यम्‌, दहाव्या शतकानंतरची ब्रह्ममेळा  आदी धार्मिक नृत्यनाट्ये आणि मध्ययुगीन…