एमस टुटोला (Amos Tutuola)

टुटोला, एमस : (२० जून १९२० - ८ जून १९९७). प्रसिद्ध नायजेरियन लेखक. आफ्रिका खंडातील नायजेरिया हा देश आदिम, नैसर्गिक आणि गूढ आदिबंधात्मक सांस्कृतिक विशिष्टतेसाठी प्रसिद्ध आहे. जंगलाची आणि त्याच्या…