जिबरलीन : शोध आणि कार्य (Gibberellin : Discovery & Function)
जपानी शेतकर्यांना १९२० च्या सुमारास काही भातरोपे इतर रोपांच्या तुलनेत अतिशय उंच आणि अशक्त असल्याचे आढळले. या रोपांना जिबरेल्ला फ्युजिकुरोई (Gibberella fujikuroi) नावाच्या बुरशीजन्य रोगाची बाधा झाली होती. एरवी बुरशीजन्य…