भोकरदन Bhokardan (Bhogvardhan)

भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. हे स्थल औरंगाबादपासून ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा…