मिरॅकल पुष्पोद्यान (Miracle Garden)
स्मार्ट सिटीच्या निमित्ताने शहरात अस्तित्वात असणाऱ्या उद्यानांचे नूतनीकरण आणि नवनिर्मिती करण्याची संधी शहर प्रशासनाला आता उपलब्ध झाली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना आकृष्ट करणारे वेगळे स्वरूप उद्यानांना त्यासाठी आपणास द्यावे…