द टेस्टामेण्टस् (The Testaments)

द टेस्टामेण्टस् : ज्येष्ठ कॅनेडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड यांची २०१९ सालचा मॅनबुकर पुरस्कार प्राप्त इंग्रजी कादंबरी. यापूर्वी २००० साली द ब्लाइंड ॲसेसिन  या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. परीक्षक…

गर्ल, वुमन, आदर (Girl, Woman, Other)

गर्ल, वुमन, आदर : बर्नार्डिन एव्हरिस्टो या आफ्रो-ब्रिटीश लेखिकेची मॅनबुकर पुरस्कारप्राप्त इंग्रजी कादंबरी. २०१९ साली द टेस्टामेण्टस्  या मार्गारेट ऍटवुड यांच्या कादंबरीसह विभागून हा पुरस्कार देण्यात आला. आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये स्थलांतरीत…

मिल्कमॅन (Milkman)

मिल्कमॅन :  ॲना बर्न्स या उत्तर आयर्लंडमधील लेखिकेची २०१८ चा मॅन बुकर पुरस्कार प्राप्त झालेली इंग्रजी कादंबरी. फेबर अँड फेबर या प्रकाशन संस्थेने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. प्रस्थापित चौकटींच्या…