ओहम मीटर आणि मेगर (Ohm meter and Megger)
आर्मेचर गुंडाळी (armature winding), पार्श्वमार्गी (shunt field) आणि क्रमिकमार्गी (series field) गुंडाळी, आंतरध्रुवीय गुंडाळी (interpole winding) तसेच पूरक गुंडाळी (compensating winding) यांचा रोध मोजण्यासाठी ओहम मीटरचा उपयोग करतात. ज्या गुंडाळीचा…