आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग (Asia Africa Growth Corridor)

आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांमध्ये संपर्क आणि सहयोग वृद्धीसाठी तसेच खंडांतर्गत विकास साधता यावा यासाठी भारत आणि जपान यांनी आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग हा प्रकल्प संयुक्तपणे सुरू केला आहे. मे…