इमान्युएल वॉलरस्टाइन (Immanuel Wallerstein)

वॉलरस्टाइन, इमान्युएल (Wallerstein, Immanuel) : (२८ सप्टेंबर १९३० – ३१ ऑगस्ट २०१९). प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ व जागतिक-व्यवस्थाप्रणाली सिद्धांताचे जनक. त्यांनी ऐतिहासिक समाजशास्त्राच्या मुख्यप्रवाहात राहून भांडवली व्यवस्थेचा उगम, विकास आणि तिचे…