कोल्हा (Jackal)

कोल्हा हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलामधील प्राणी आहे. कुत्रे, लांडगे, खोकड इ. प्राणी याच कुलात येतात. कोल्ह्याच्या सर्वसामान्यपणे आढळणार्‍या जातीचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस आहे. पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत आढळणार्‍याकॅनिस…

किवी (Kiwi)

किवी हा न उडणारा एक पक्षी आहे. पक्षी वर्गातील अ‍ॅप्टेरिजिडी कुलातील हा पक्षी फक्त न्यूझीलंडमध्ये आढळतो. किवीच्या पाच जाती असून, त्यांपैकी विपुल प्रमाणात आढळणार्‍या जातीचे शास्त्रीय नाव अ‍ॅप्टेरिक्स ऑस्ट्रॅलिस आहे. किवी आकाराने…