वामन दाजी ओक ( Waman Daji Ok)

ओक, वामन दाजी : (१८४५—१८९७). प्राचीन मराठी काव्याचे अभ्यासक आणि संशोधक. जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील हेदवी या गावी. शिक्षण हेदवी आणि रत्‍नागिरी येथे. त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविली. काही…

आनंदतनय (Anandtanay)

आनंदतनय : अठराव्या शतकातील दक्षिण भारतातील एक मराठी कवी. पूर्ण नाव गोपाळपंत आनंदराव अरणीकर. तो सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरजवळच्या अरणी या गावाचा रहिवासी होता. ‘मुरारपंत’, ‘मुरारब्रह्म’ अशी त्याच्या गुरूची नावे सांगितली…

नाट्यछटा (Drama Soupcon)

नाट्यछटा : मराठीमधील एक गद्य लघुवाङ्‍मयप्रकार. सुरुवात १९११ पासून. दिवाकर (१८८९–१९३१) यांच्याकडे याच्या जनकत्वाचा मान जातो. दिवाकरांनी आपली पहिली नाट्यछटा १८ सप्टेंबर १९११ रोजी लिहिली आणि या व यापुढील दोन वर्षांत…

केशवसुत (keshavsut)

केशवसुत : (७ ऑक्टोबर १८६६–७ नोव्हेंबर १९०५). आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या…