धातुरचनाविज्ञान (Structural Metallurgy)
शुद्ध धातू आणि मिश्रधातू यांची अंतर्गत संरचना सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने स्पष्ट करणारे शास्त्र. या शास्त्राने धातूची परीक्षा पुढील तीन प्रकारांनी करता येते : १) धातूतील अंतर्गत संरचनेचा नुसत्या डोळ्यांनी स्थूलपणे अभ्यास…