उदान (Udan)

भगवान बुद्धांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उद्गारलेल्या प्रीतिवाचक व उत्स्फूर्त वचनांचा संग्रह. त्रिपिटकातील (बौद्धांचे पवित्र पाली ग्रंथ) सुत्तपिटकामध्ये खुद्दकनिकाय या संग्रहाचा समावेश आहे. त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या पंधरा ग्रंथांपैकी उदान हा एक ग्रंथ…