नर्मदा बचाओ आंदोलन (Narmada Bachao Andolan)

नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या धरणाविरोधातील शक्तीशाली जनआंदोलन. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७० व १९८० च्या दशकांत अन्याय, अत्याचार, शोषण, पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधने व नागरी हक्क असे अनेकविध मुद्दे घेऊन…

विस्थापन आणि विकासप्रकल्प (Displacement and Development Project)

व्यक्तिच्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रीय स्रोतांच्या वापराचे हक्क आणि वास्तव्याच्या ठिकाणास सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला विस्थापन म्हणतात. ज्यामुळे व्यक्तिला उत्पन्नाचे  साधन, जमीन व घराचे हक्क आणि त्यांचे सामाजिक संबंध…

पुनर्वसन आणि पुनर्स्थापना (Rehabilitation and Resettlement)

शासन अथवा शासनपुरस्कृत खाजगी संस्थेद्वारा एखाद्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे अथवा त्या ठिकाणी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे तेथील लोकांचे दुसऱ्या भौगोलिक ठिकाणी स्थलांतरण करणे म्हणजे पुनर्वसन होय. पुनर्वसन केलेल्या लोकांना…

सामाजिक न्याय (Social Justice)

समाजमान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्यायाबद्दल वेगवेगळी मते आहेत आणि ती सर्व वास्तववादी आहेत. सामाजिक न्याय ही नीतिमूल्यांवर आधारलेली संकल्पना आहे. ती सामाजिक धोरणांमध्ये,…

सामाजिक चळवळ (Social Movement)

समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यांमध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्ती एकत्र येऊन हेतुपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक…