अध्यापनातील सर्जनशीलता (Creativity in Teaching)

पारंपरिक पद्धतीने अध्यापन न करता स्वनिर्मित नवीन अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्यापन करणे म्हणजे अध्यापनातील सर्जनशीलता होय. देशाच्या पुढच्या पिढीची बांधणी करण्यासाठी प्रत्येक देश आपली भौतिक साधनसंपत्ती व मनुष्यबळ या…

विमर्शी अध्यापन (Reflective Teaching)

विमर्शी अध्यापन म्हणजे ‘अशी विमर्शी क्रिया की, ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यांसाठीच्या तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो’. शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जागरुकता, विचार प्रक्रियेत लवचिकता आणि सर्व…

संगणक साहाय्यित अनुदेशन (Computer Assisted Instruction)

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करायच्या अनुदेशनाची कामे संगणक तंत्राद्वारे करणे, म्हणजे संगणक साहाय्यित अनुदेशन होय. यामध्ये अभ्यासविषयाशी संबंधित माहिती पुरविणे, त्यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न विचारणे; विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिल्यास प्रत्याभरणाद्वारे चुकलेले…