द. ता. भोसले (D. T. Bhosale)

भोसले, द. ता. : (१० मे १९३५). दशरथ तायाप्पा भोसले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक व लोकसंस्कृतीचे अभ्यासक. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सरकोली (ता. पंढरपूर) या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक…