ऑलिव्ह (Indian Olive)

ऑलिव्ह : ( लॅ.ओलिया फेरुजिनिया , कुल-ओलिएसी). सु. १५ मी. उंचीचा हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष भारतात काश्मीर ते कुमाऊँ प्रदेशात २,४०० मी. उंचीपर्यंत आढळतो. उत्तर भारतात त्याची लागवड केली…

पावटा (lablab/ Indian butter bean)

पावटा : (वाल,वरणा,वालपापडी; हिं.सेम; गु. वाल;क. चप्परद, अवरे; सं. शिंबी, निष्पाव; इं. लॅबलॅब, इंडियन बटर बीन, हायसिंथ बीन; लॅ. डॉलिकॉस लॅबलॅब ; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). हे एक परिचित कडधान्ये आहे.समशीतोष्ण व…

जिरे (Cumin)

जिरे : (गोडे जिरे;  हिं. झिरा; गु. जीरू; क. जिरिगे; सं. जीरक, दीर्घक; इं. क्यूमीन, व्हाइट जीरा; लॅ. क्युमीनम सायमियम; कुल-अंबेलिफेरी वा एपिएसी).गाजर,कोथिंबीर,ब्राह्मी, हिंग,बडीशेप,ओवा इ.नावांनी परिचित असलेल्या वनस्पतींच्या कुलातील (चामर…

गूजबेरी (Gooseberry)

गूजबेरी हे एका फळाचे आणि वनस्पतीचे इंग्रजी नाव आहे. राइब्स (कुल-सॅक्सिफ्रागेसी) या वंशातील सु. सहा जातींतील फुलझाडांच्या (आवृत्तबीज, द्विदलिकित) सर्व वनस्पती या नावाने ओळखल्या जातात. या वनस्पतीचे मूलस्थान उत्तर अमेरिकेच्या पश्चिम…

काकडशिंगी (Crabs claw)

काकडशिंगी : (हिं.काकरसिंगी; सं.शृंगी, कक्कटशृंगी; इं. क्रॅब्स क्लॉ, जॅपॅनीज वॅक्स ट्र; लॅ. ऱ्हस सक्सिडॅनिया ; कुल-ॲनाकार्डिएसी). या नावाने बाजारात वाकड्या शिंगासारख्या, साधारण जाड, पोकळ, हलक्या व काळ्या काड्या मिळतात. काकराच्या…

आरारूट (Arrowroot)

आरारूट : (इं. आरारूट). व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव खाद्य पिठाला दिले असून हे ज्या अनेक वनस्पतींपासून काढतात त्यात पुढील वनस्पतींचा समावेश होतो : वेस्ट इंडियन ॲरोरूट (मॅरेंटेसी-कुलातील मॅरांटा ॲरुंडिनॅशिया…